Comprehensive coaching programs designed to help aspirants succeed in Maharashtra and national-level competitive examinations.
Sunrise Academy, Nashik ही 2019 मध्ये स्थापन झालेली एक अग्रगण्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था आहे. MPSC, UPSC, Talathi, Saralseva, PSI, STI, Group-B व Group-C अशा विविध शासकीय परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार, परीक्षाभिमुख व परिणामकारक प्रशिक्षण देणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या यशाला केवळ गुणांपुरते मर्यादित न ठेवता , त्यांच्या बौद्धिक विकास, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध अभ्यास पद्धती घडविण्यावर भर देतो . प्रत्येक विद्यार्थ्या ची क्षमता ओळखून त्यानुसा र वैयक्तिक मार्गदर्शन देणे ही Sunrise Academy ची खासियत आहे. अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक, अद्ययावत अभ्यासक्रम, सविस्तर नोट्स, नियमित टेस्ट सिरीज, सराव परीक्षा व वैयक्तिक Mentorship यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यां ना परीक्षेसाठी पूर्णपणे तयार केले जाते. आम्ही फक्त शिकवत नाही , तर विद्यार्थ्यांना स्पर्धा जिंकण्याची रणनीती शिकवतो . Sunrise Academy Nashik आज अनेक यशस्वी अधिकारी घडवणारी विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखली जाते. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी Online व Offline दोन्ही माध्यमा तून शिक्षण उपलब्ध करून दिले जाते.
Mumbai ( SPI Qualified )
Nashik ( SPI Qualified )
Mumbai ( SPI Qualified )
Stay updated with MPSC, UPSC & Competitive Exam insights from our experts.
Complete strategy with subject-wise planning and smart revision techniques.
Read More →Detailed roadmap for GS Paper I to IV with answer writing techniques.
Read More →Fitness tips, running schedule and diet plan for PSI aspirants.
Read More →